पाऊस इंचाच्या शतकाच्या उंबरठ्यावर

0
45

राज्यातील पाऊस इंचाच्या शतकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण 98.98 इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस मंदावला आहे. चोवीस तासांत केवळ 6.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. राज्यात 4 ऑगस्टला काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.