24.8 C
Panjim
Thursday, January 21, 2021

पर्यावरण दाखल्याचा अभ्यास सुरू ः कामत

कॉंग्रेस पक्षाचा कायदा विभाग केंद्रीय पर्यावरण व वन मंत्र्यालयाने म्हादई प्रकरणी कर्नाटकाला दिलेल्या पत्राचा अभ्यास करीत आहे. कायदा विभागाच्या शिफारशीनुसार पुढील कृती केली जाणार आहे, असे विरोधी पक्षनेते तथा कॉंग्रेसचे नेते दिगंबर कामत यांनी पत्रकारांशी बोलताना काल सांगितले.

गोवा फॉरवर्डने म्हादई प्रश्‍नी न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्‍वभूमीवर विचारलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरात विरोधी पक्षनेते कामत यांनी वरील माहिती दिली. कॉंग्रेस पक्षाच्या कायदा विभागाच्या शिफारशीनंतरच सर्वोच्च न्यायालय किंवा एनजीटीसमोर जाण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असेही कामत यांनी सांगितले.
गोव्यात जहाजातून नाफ्ता कुणी आणि कशासाठी आणला आहे? याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करण्याची गरज आहे, असे विरोधी पक्षनेते कामत यांनी सांगितले.

गोव्यातील कुठल्याही कंपनीमध्ये नाफ्ताचा वापर केला जात नाही. तरीही नादुरुस्त नाफ्तावाहू जहाज गोव्यात आणून मोठे संकट निर्माण करण्यात आले आहे. या नाफ्ता प्रकरणी पुराव्याशिवाय कुणावरही आरोप करणे योग्य होणार नाही, असेही कामत यांनी एका प्रश्‍नावर बोलताना सांगितले.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

ध्यासपंथी

देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती…वाळवंटातुनी सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती --बा. भ. बोरकर जीवनभर एखादा ध्यास घेऊन वावरणार्‍या व्यक्ती...

ऐतिहासिक मालिका विजय

कसोटी क्रिकेटमधील वैयक्तिक नीचांकी धावसंख्या ते ऐतिहासिक मालिका विजय असे परस्परविरोधी क्षण टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौर्‍यात अनुभवायला मिळाले. राखेतून फिनिक्स पक्षी ज्याप्रमाणे...

तीन-चार दिवसांत मिळेल डिस्चार्ज

>> श्रीपाद नाईक यांनी दिली माहिती देवाची कृपा आणि सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. येत्या चार-पाच दिवसात...

केंद्रीय सचिवालय उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन ः मुख्यमंत्री

केंद्र सरकारची राज्यातील सर्व कार्यालये एका छताखाली आणण्यासाठी केंद्रीय सचिवालय उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल...

स्वातंत्र्यसैनिक व ‘मार्ग’चे प्रणेते गुरुनाथ केळेकर यांचे निधन

ज्येष्ठ गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक, कोकणी चळवळीतील एक नेते व ‘मार्ग’ ह्या रस्ता सुरक्षाविषयक चळवळीचे संस्थापक श्री. गुरुनाथ केळेकर (९१) यांचे काल पहाटे ३.३०...

ALSO IN THIS SECTION

वाहतूक नियमभंग दंडाच्या रकमेत कपात नाही ः गडकरी

केंद्रीय रस्ता वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नवीन मोटर वाहन कायद्यातील वाहतूक नियमभंगासाठीच्या दंडाच्या रकमेत कोणतीही कपात न करण्याचे स्पष्ट केले. त्यामुळे गोवा...