पती-पत्नीच्या वादातून पतीची आत्महत्या

0
49

बुद्रुक-करमळी (सत्तरी) येथे काल पती-पत्नी वादातून पतीने आत्महत्या करण्याची घटना घडली. आनंद रामा च्यारी (४६ वर्षे) व त्याची पत्नी यांच्यात दररोज वाद होत होते. काल रविवारीही त्यांचा वाद झाला. त्यामुळे आनंद याने

रविवारी त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती. काल सकाळी ९ वाजता पत्नी घरी आल्यावर खोली बंद असल्याचे दिसून आले. दार फोडले असता आनंद याने दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.