पतसंस्था, सोसायट्यांना काम सुरूसाठी २० पासून मुभा

0
291

लॉकडाऊनच्या काळात राज्यातील सहकारी पतसंस्था, विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांना २० एप्रिलपासून काम सुरुवात करण्यास मान्यता देणारा आदेश राज्य सहकार निबंधकांनी काल जारी केला.

केंद्र सरकारच्या लॉकडाऊन नियमांचे पालन करून पत पुरवठा संस्था, विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांनी काम करावे. या संस्थामध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी प्रवास करताना संस्थेचे ओळखपत्र सोबत बाळगावे. कामाच्या ठिकाणी