पणजी पोट निवडणुकीसाठी मतदारांना पगारी सुट्टी

0
105

पणजी पोटनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्या दिवशी पणजी मतदारसंघातील मतदारांना भर पगारी सुटी मिळणार असल्याचे यावेळी नारायण नावती यांनी सांगितले. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहनही यावेळी नावती यांनी केले. २०१२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पणजीत ७७.१३ टक्के एवढे मतदान झाले होते असे नावती म्हणाले.