नोकरभरती घोटाळा; सरकारला नोटीस जारी

0
20

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळातील नोकरभरती घोटाळा प्रकरणी राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. गोमेकॉमध्ये १३७१ जागांच्या भरतीमध्ये घोटाळा केल्याची याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी २४ ला होणार आहे.