केंद्र सरकारचा निवृत्तीचे वाढविण्याचा प्रस्ताव नसल्याचे केंद्र सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांचे म्हणणे आहे. सरकार केंद्र सरकारमधील कर्मचार्यांचे वय ६० वरून ६२ करण्याच्या विचारात असल्याची चर्चा चालू होती.
वित्तीय तुटीशी सामना करण्याच्या उद्देशाने वरील पाऊल उचलले जाण्याची शक्यता होती. सध्या रेल्वे खाते धरून केंद्र सरकारचे ५० लाख कर्मचारी आहेत.