Home बातम्या निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवली

निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवली

0

विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा तीन लाख रु.नी वाढवून रु. ८ लाख करण्यात आली आहे. याआधी निवडणूक खर्चाची मर्यादा रु. ५ लाख ठेवण्यात आली होती.