निवडणुकीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी

0
60
गोव्यात लोकसभा निवडणुकीच्या दिवशी म्हणजे १२ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ती सर्वासाठी भरपगारी सुट्टी असेल.

औद्योगिक कामगार, सरकारी खात्यातील रोजंदारीवरील कामगार, खासगी क्षेत्रातील कामगार अशा सर्वांसाठी ती सुट्टी लागू असेल.