नव्या राज्यपालांचा १५ रोजी शपथविधी

0
88

गोव्याचे नवे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई येत्या १५ जुलै रोजी सकाळी ११ वा. राजभवनवर शपथग्रहण घेणार आहेत. काल शुक्रवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.

भारताचे सरन्यायाधीश दिपंकर दत्ता हे त्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा गोवा दौरा एका दिवसाने पुढे ढकलण्यात आला असून ते आता १२ व १३ रोजी गोव्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली.