गोवा सरकारने स्थापन केलेल्या नव्या गोवा मराठी अकादमीच्या अस्थायी समितीची पहिली बैठक आज सोमवार दि. २२ रोजी संध्याकाळी ३ वा. पर्वरी येथील सचिवालयातील परिषद कक्षात होणार आहे. यावेळी अकादमीच्या घटनेसंदर्भात चर्चा होईल व पुढील कामाची दिशा आखली जाईल.