बातम्या नवी दिल्लीत जंतरमंतरवर अण्णा हजारे यांचे आंदोलन By Navprabha - February 25, 2015 0 115 FacebookTwitterPinterestWhatsApp नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलनास बसलेल्या अण्णा हजारे यांची दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भेट घेतली त्यावेळी. समाज कार्यकर्त्या मेधा पाटकर याही यावेळी उपस्थित होत्या.