22.5 C
Panjim
Saturday, November 27, 2021

नववी ते बारीवाचे वर्ग सोमवारपासून ः मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी, सोमवार दि १८ ऑक्टोबरपासून नववी ते बारावीचे वर्ग ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. काल कृतीदलाबरोबर झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री बलत होते. वर्ग सुरू झाल्यानंतर ज्या कोविड एसओपीचे पालन करावे लागणार आहे त्याची माहिती शिक्षण खाते देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एसओपीचे पालन करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन, शिक्षक व विद्यार्थ्यांवर असेल असेही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, नववीपेक्षा खालील इयत्तेचे वर्ग सुरू करण्यासंबंधीचा निर्णय दिवाळीनंतर घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

- Advertisement -

ALSO IN THIS SECTION