Home बातम्या नरेंद्र मोदी यांची संघ नेत्यांशी चर्चा

नरेंद्र मोदी यांची संघ नेत्यांशी चर्चा

0

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी नवी दिल्लीत असून काल भाजपाध्यक्ष राजनाथ सिंग यांच्यासह त्यांनी रा. स्व. संघाच्या दिग्गज नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली.

सूत्रांच्या माहितीनुसार येत्या सप्टेंबरपर्यंत मोदी यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा होणार आहे. या संदर्भात संघाने संमती दर्शवल्याचे या सूत्रांचे म्हणणे आहे.