29.1 C
Panjim
Wednesday, October 20, 2021

धेंपोची साळगावकरवर मात

कीर्तिकेश गडेकरने अंतिम क्षणात इंज्युरी वेळेत नोंदविलेल्या गोलाच्या जोरावर धेंपो स्पोर्ट्‌स क्लबने साळगावकर फुटबॉल क्लबचा ३-२ अशा गोलफरकाने पराभव करीत गोवा फुटबॉल संघटना आयोजित गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेत काल शानदार विजय नोंदविला.

धुळेर स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात देवेंद्र मुरगावकरने साळगावकर एफसीला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. तर पहिल्या सत्राच्या इंज्युरी वेळेत सॅनसन परेराने घेतलेल्या कॉर्नर किकवर चैतन कोमरपंतने हेडरद्वारे धेंपोच्या गोलरक्षकाला चकवित साळगावकरची आघाडी २-० अशी केली.

दोन गोलांच्या पिछाडीनंतर धेंपो स्पोर्ट्‌स क्लबने दमदार उभारी मारताना दुसर्‍या सत्रात तीन गोल नोंदवित सामना ३-२ असा जिंकला. राखीव खेळाडू पेदू्र गोन्साल्वीसकडून मिळालेल्या पासवर ज्योकिम आब्रांचीसने धेंपोची पिछाडी १-२ अशी भरून काढली.
तर पेद्रूने धेंपोला २-२ अशा बरोबरीवर नेले. अखेर सामन्याच्या अंतिम क्षणात कीर्तिकेश गडेकरने धेंपोला पूर्ण गुण मिळवून देणारा महत्त्वपूर्ण गोल नोंदविला.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

प्रश्न खड्‌ड्यांचा

रस्त्यांना पडलेल्या खड्‌ड्यांवरून आणि नव्याने बांधकाम होत असलेल्या महामार्गांच्या दुर्दशेवरून विरोधकांनी काल राज्य विधानसभेत सरकारला घेरले. राज्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेसंबंधी आम्हीही वेळोवेळी आवाज...

खराब महामार्गामुळे विधानसभेत गदारोळ

>> कंत्राटदाराला नोटीस पाठवल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती पत्रादेवी ते काणकोण या सहापदरी राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामावरून काल विधानसभेत विरोधकांनी गोंधळ...

भंडारी समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण नाही

>> पालयेकर यांचा विधानसभेत आरोप ओबीसीसाठी जे आरक्षण आहे त्या कोट्यातून भंडारी समाजाला जेवढे आरक्षण मिळायला हवे तेवढे ते...

नोकरभरतीसाठी कंत्राटी कामगारांना प्राधान्य देण्याची खंवटेंची मागणी

विविध सरकारी खात्यांत नव्याने नोकरभरती करण्यापूर्वी त्या त्या खात्यांत गेल्या कित्येक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना अगोदर सेवेत कायम केले जावे,...

भारतात कोरोनाचे ९९ कोटी लसीकरण

>> केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती भारतात १६ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेने काल तब्बल ९९ कोटींचा टप्पा गाठला...

ALSO IN THIS SECTION

भूमिपुत्र विधेयक राज्यपालांकडे पाठवणार नाही ः मुख्यमंत्री

गेल्या पावसाळी अधिवेशनात गोवा विधानसभेत संमत करण्यात आलेले भूमिपुत्र अधिकारिणी विधेयक हे अद्याप कायदा खात्याकडेच आहे व ते मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवणार नसल्याचा...