बातम्या दोन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या By Navprabha - November 14, 2012 0 48 FacebookTwitterPinterestWhatsApp काल एका आदेशाद्वारे दोन पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली. फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक सागर एकोस्कर यांची गोवा राखीव पोलीस दलात बदली करण्यात आली तर गुन्हा अन्वेषण विभागातील निरीक्षक सी. एल. पाटील यांची बदली फोंडा पोलीस स्थानकात करण्यात आली.