दिवाळीत सोन्याचा दर 63 हजारांच्या वर

0
20

दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याला झळाळी मिळण्याची शक्यता आहे. यंदाच्या दिवाळीमध्ये सोन्याचे दर 63 हजार रुपयांच्या पार होण्याची शक्यता आहे. एका अहवालात या वर्षी दिवाळी सोन्याच्या दरात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे दिवाळीत सोने खरेदीचा बेत आखणाऱ्या सर्वसामान्यांना अधिक खिसा खाली करावा लागणार आहे.