दहावीचा निकाल रविवारी

0
57
दहवीचा निकाल रविवार दि. २५ रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे गोवा शालांत मंडळाचे सचिव भागीरथ शेट्ये यांनी काल सांगितले.

२५ रोजी संध्याकाळी ४.३० वा. पर्वरी येथील शिक्षण खात्यात निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती त्यानी दिली.