दहावीचा निकाल आज होणार जाहीर

0
5

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यंदा घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज (शनिवार दि. 20 मे) संध्याकाळी 4.30 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाच्या वेबसाईटवर दहावीचा निकाल उपलब्ध केला जाणार आहे.