दर ४-६ महिन्यांन कोरोनाच्या लाटा

0
12

नव्या कोरोनाचे रूप ओमिक्रॉनपेक्षा अधिक धोकादायक आहे. त्यामुळे दर चार ते सहा महिन्यांनी कोरोनाच्या अशा लहान-लहान लाटा येऊ शकतात अशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केली आहे.