खारेबांध येथील नागू बारमध्ये वेश्या व्यवसाय प्रकरणी मडगाव पोलिसांनी अटक केलेला बार मालक अशोक खांडेकर, व्यवस्थापिका रेश्मा मुजावर, दलाल महमद शरीफ, ग्राहक मोंटूकुमार, रामकुमार, छोटेलाल, अशकल सरकार व अर्जुन हिरप्पा नाईक
याना कोर्टात उभे केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

