28.1 C
Panjim
Sunday, September 26, 2021

त्या’ महिलांविरोधात तक्रार

>> आरोग्य मंत्र्यांशी हुज्जत

आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे हॉस्पिसियु इस्पितळात इमारतीचे ग्रील्स कोसळून एक महिला जखमी झाल्याप्रकरणी पहाणी करण्यास आले असता दोन महिलांनी मंत्र्यांशी हुज्जत घालून त्यांच्या कारजवळ जाऊन त्यांना अडविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मडगाव पोलिसांनी त्या दोघा महिलांविरोधात काल तक्रार नोंद केली.
कोलवा पोलीस स्टेशनचे निरीक्षक ङ्गिलोमेना कॉस्ता यांच्याकडे मडगाव पोलीस स्टेशनचा ताबा असून ते तपास करीत आहेत. हॉस्पिसियु इस्पितळात कामावर असलेल्या पोलिसांनीच ही तक्रार नोंद केली आहे. त्या दोघा महिलांची नावे सांगण्यास मात्र, पोलिसांनी नकार दिला. मारिया डिक्रुझ (७०) व त्यांची मुलगी आवदा गुदिन्हो यांच्या विरोधात तक्रार नोंद केली आहे. काल आरोग्यमंत्री पहाणी करण्यास आल्यावेळी त्या दोघी महिला इस्पितळात आल्या होत्या. आवदा याची आई मारिया या ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या असून ज्येष्ठ नागरिक आहेत. मंत्री आल्याचे कारण सांगून त्या दोघा महिलांना सुरक्षा रक्षकांनी अडविले व इस्पितळात जाऊ दिले नाही. मंत्री जाईपर्यंत त्यांना ङ्गाटकात अडवून ठेवल्याने त्या संतापल्या होत्या. आरोग्य मंत्र्यांच्या कारच्या तिरंग्यालाही त्यांनी हात घातला. त्या विरोधातही तक्रार नोंदविली आहे. त्या महिलांनी विश्‍वजित राणे यांनी कॉंग्रेसचा त्याग करून भाजपात गेल्याबद्दल जाब विचारला होता. सासष्टीत गोवा ङ्गॉरवर्ड, मगोच्या पाठिंब्याने भाजपाने सरकार स्थापन केले असल्याने लोकांध्ये नाराजी आहे.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

महिलांचे अर्थार्जन

नीना नाईक दोन वर्षांत यश-अपयश, बेरीज-वजाबाकी यात प्रेम, द्वेष, आत्मीयता हे उघड झाले. कुठलाही व्यवसाय करताना… कोरोनाने हे...

‘डिटॉक्स डाएट’ म्हणजे काय?

वर्षा भिडे(आहारतज्ज्ञ) डिटॉक्स आहाराची गरज असेल तरच आणि व्यावसायिक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच त्याचा अवलंब करा, अन्यथा ते प्रकृतीसाठी त्रासदायक...

‘कॉलेजविश्व’

शुभंकर जोगजीव्हीएम्स जीजीपीआर कॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स, फर्मागुडी मागची काही वर्षे आपण बघतोय ही कोरोना महामारी चालू आहे ज्यामुळे आपल्याला...

गोव्यातही खेला होबे!

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने सध्या लोकप्रिय घोषणांच्या आतषबाजीत गोव्याचे राजकीय वातावरण ढवळून काढलेले असताना तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनीही...

कॉंग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूलच्या युतीसाठी शरद पवार प्रयत्नशील

>> राज्यातील नेत्यांनी मुंबईत घेतली भेट ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा विचार चालवल्याच्या पार्श्‍वभूमीवर...

ALSO IN THIS SECTION

कॉंग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूलच्या युतीसाठी शरद पवार प्रयत्नशील

>> राज्यातील नेत्यांनी मुंबईत घेतली भेट ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा विचार चालवल्याच्या पार्श्‍वभूमीवर...

सीझेडएमपी मसुदा सादरीकरणासाठी आणखी ६ महिन्यांची मुदतवाढ द्या

>> सरकारची राष्ट्रीय हरित लवादाकडे मागणी किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याचा (सीझेडएमपी) मसुदा तयार करण्यासाठी आणखी ६ महिन्यांचा कालावधी वाढवून...

भारत-अमेरिकेतील संबंध मजबूत करणार : बायडन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौर्‍यावर असून, काल त्यांनी द्विपक्षीय बैठकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची भेट घेतली. यावेळी बायडन यांनी भारत...

आयपीएल सट्टेबाजीप्रकरणी सहा जणांना ठोकल्या बेड्या

>> वास्को पोलिसांची कारवाई; लॅपटॉप,मोबाईलसह अन्य साहित्य जप्त वास्को पोलिसांनी एका माहितीच्या आधारे वाडे-वास्को येथील ‘सुशीला सी विंग’च्या एका...

राज्यातील ५० टक्के पात्र नागरिकांनी घेतले दोन्ही डोस

>> मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती; लसीकरणाला वेग राज्यात सध्या लसीकरण मोहिमेला वेग आला असून, कोविड प्रतिबंधक लसीचे डोस घेण्यासाठी पात्र...