‘तो’ आरोपी झारखंड पोलिसांच्या ताब्यात

0
45

मडगाव पोलिसांनी अटक केलेल्या झारखंड येथील रवी गोपे या कुविख्यात गुन्हेगारास काल झारखंड पोलिसांनी येथे येऊन ताब्यात घेतले. गोपे याचा नक्षलवाद्यांशी संबंध आहे.

काल त्याला न्यायालयाने झारखंड पोलिसांच्या ताब्यात देण्याविषयीचा आदेश दिला.