Home बातम्या तेजपालना विशेष कोठडी नाही

तेजपालना विशेष कोठडी नाही

0
तेहलकाचे संस्थापक संपादक तरुण तेजपाल यांना सडा-वास्को येथील कारागृहात विशेष कोठडी उपलब्ध होऊ न शकल्याने त्यांनी त्यासाठी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांकडे केलेला अर्ज मागे घेतला.

तेजपालना अन्य कैद्यांबरोबरच दिवस काढावे लागतील.