तृणमूल राज्य समिती अध्यक्षपदी कांदोळकर

0
15

अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस पक्षाने गोवा तृणमूल कॉंग्रेस राज्य समितीची काल घोषणा केली. तसेच गोवा तृणमूल कॉंग्रेसच्या राज्य समितीच्या अध्यक्षपदी माजी आमदार किरण कांदोळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या राज्य समितीमध्ये ९ उपाध्यक्ष, १२ सरचिटणीस, सचिव आणि कार्यकारी सदस्य मिळून ६९ जणांचा समावेश आहे.