बातम्या तीन तालुक्यांत खनिज ट्रकवाहतुकीस बंदी By Navprabha - June 14, 2012 0 54 FacebookTwitterPinterestWhatsApp दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांनी जारी केेलेल्या आदेशाद्वारे खनिज ट्रक, टिप्पर वाहतुकीस केपे, सांगे आणि धारबांदोडा तालुक्यांत बंदी घातली आहे. ही बंदी संपूर्ण पावसाळा संपेपर्यंत सप्टेंबर २०१२पर्यंत लागू राहील.