डॉ. महादेव नाईक सेवेतून निलंबित

0
56

पशुसंवर्धन खात्याच्या कुर्टी-फोंडा येथील सरकारी डुक्कर पालन फार्मचे प्रमुख डॉ. महादेव नाईक यांना काल एका आदेशान्वये सेवेतून तातडीने निलंबित करण्यात आले आहे.

या खात्याचे संचालक डॉ. बी. ब्रागांझा यांनी डॉ. नाईक यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला आहे.