26 C
Panjim
Tuesday, October 27, 2020

ज्योतिरादित्य शिंदेंना कोरोना; केजरीवालांचा अहवाल निगेटिव्ह

कॉंग्रेस सोडून काही काळापूर्वीच भाजपवासी बनलेले ज्योतिरादित्य शिंदे व त्यांची आई माधवी राजे शिंदे यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून उपचारांसाठी त्यांना येथील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. याआधी भाजपचे प्रवक्ते संबित पात्र यांनाही कोरोना संसर्गामुळे इस्पितळात दाखल केले होते.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. ताप आल्याने व घसा दुखत असल्याने ते स्वतःहून विलगीकरणात गेले होते. ज्योतिरादित्य शिंदे व त्यांची आई यांच्या प्रकृतीविषयी उशिरापर्यंत कोणतेही निवेदन जारी करण्यात आले नव्हते.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

बायंगिणी प्रकल्पाला श्रीपाद यांचा आताच विरोध का?

>> कॉंग्रेसचा पत्रकार परिषदेत सवाल केंद्रीय मंंत्री व उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी बायंगिणी येथील प्रस्तावित कचरा प्रक्रिया...

माजी कोळसा राज्यमंत्र्यांना तीन वर्षांचा कारावास

अटलबिहारी वाजपेयी सरकारमधील कोळसा राज्यमंत्री दिलीप राय यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने काल तीन वर्षांच्या कारावासाची सजा सुनावली. वीस वर्षांपूर्वीच्या झारखंड येथील कोळसा...

कोरोनाचे २९० नवे रुग्ण

>> विद्यमान रुग्णसंख्या २५१७ राज्यात चोवीस तासांत नवीन २९० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांची एकूण संख्या...

नैऋत्य मोसमी पाऊस २८ पर्यंत माघारी परतेल हवामान खात्याचा अंदाज

नैऋत्य मोसमी पाऊस येत्या २८ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण देशातून माघारी परतणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने काल वर्तविला आहे.या वर्षी मोसमी पाऊस कधी माघारी...

मेहबुबा मुफ्तींच्या पीडीपीला तीन नेत्यांचा रामराम

>> तिरंगा वादात नॅशनल कॉन्फरन्सनेही हात झटकले काश्मीरमध्ये राज्याचा जुना ध्वज उभारू दिला जाणार नसेल तर आपला पक्ष यापुढे...

ALSO IN THIS SECTION