23.8 C
Panjim
Friday, November 27, 2020

जॉर्जियातील फेरमतमोजणीत ज्यो बायडन पुन्हा विजयी

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत जॉर्जियामध्ये विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागणीवरून काल फेरमोजणी घेण्यात आली. त्यात पुन्हा ज्यो बायडन हे विजयी झाले असून ट्रम्प यांना धक्का बसला आहे. निवडणुकीच्या मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत ट्रम्प यांनी फेरमेजणीच मागणी केली होती. या अगोदर झालेल्या मोजणीत बायडन हे विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले होते. मात्र त्यावर ट्रम्प यांनी आक्षेप घेतला होता. फेरमतमोजणीत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झाला नसल्याचे समोर आले असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

विस्कॉन्सिनमध्ये पुन्हा मतमोजणी
अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा दावा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरूच ठेवत विस्कॉन्सिन येथील दोन ठिकाणी पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी ट्रम्प यांनी केली आहे. या ठिकाणी पुन्हा मतमोजणीसाठी आवश्यक असलेली ३० लाख अमेरिकी डॉलरची रक्कमही त्यांनी भरली आहे.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

पूर्वनियोजन गरजेचे

कोरोनाविरुद्धची भारताची लढाई आता हळूहळू अंतिम, निर्णायक टप्प्यात येऊ लागली आहे. जगभरामध्ये कोरोनावरील लशींचे संशोधनही अंतिम टप्प्यात आलेले असून वैद्यकीय चाचण्यांची तिसरी...

लशीकरणाची पूर्वतयारी करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन ः मुख्यमंत्री

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्री व अर्थमंत्री यांच्याशी काल कोविडप्रश्‍नी केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी...

नागरिकांचे प्राण वाचविणे हेच मुख्य ध्येय

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी, आठ राज्यातील मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद या देशाच्या प्रत्येक नागरिकाचा जीव वाचविण्यासाठी हे सरकार अग्रक्रमाने प्राधान्य...

कोरोनाने मंगळवारी दोघांचा मृत्यू

राज्यात चोवीस तासात नवीन १६७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह आणखी २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात कोरोनाने...

गोमेकॉत केवळ प्रवासासाठी कोविड चाचणी नाही ः राणे

गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळ आणि आरोग्य संचालनालयाला केवळ प्रवासासाठीची कोविड चाचणी न करण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे...

ALSO IN THIS SECTION

सुरक्षा रक्षकाचा कुंकळ्ळीत खून

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यातील सुरक्षा रक्षकाचा डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. मंगळवारी सकाळी हा...