24.8 C
Panjim
Thursday, January 21, 2021

चौगुले उद्योगसमूहाचे विभाजन

गोव्यातील एक जुना उद्योगसमूह असलेल्या चौगुले उद्योगसमूहाचे अंतर्गत विभाजन व पुनर्रचना करण्यात आली आहे. खाण आणि उद्योग हे दोन्ही समूह यापुढे स्वतंत्रपणे कार्यरत राहतील. यापैकी चौगुले इंडस्ट्रीज ग्रुपची मालकी विजय चौगुले व रमेश चौगुले यांच्याकडे राहील. समूहातील इतर कुटुंबीयांचा सहभाग व सहकार्याने त्याचे कामकाज पाहिले जाईल. विजय चौगुले व रमेश चौगुले यांच्या नेतृत्वाखालील कौटुंबिक समूहाने त्यांच्या कंपन्यांचा ताबा घेतला असून तूर्त चौगुले इंडस्ट्रीज ग्रुप या नावाने त्या कार्यरत राहतील.

समूहातील कोणत्याही कंपनीच्या व्यवस्थापनात सध्या तरी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सर्व कर्मचार्‍यांचे हित सांभाळले जाईल अशी ग्वाही विजय चौगुले यांनी दिली आहे. चौगुले इंडस्ट्रीज समूहातील कंपन्या सध्याचे प्रमुख कार्यकारी अधिकारी व सरव्यवस्थापक यांच्या नेतृत्वाखालीच कार्यरत राहतील. गेली पन्नास वर्षे चौगुले कंपनीची वित्तीय व कायदेशीर बाजू हाताळणार्‍या प्रदीप महात्मे व प्रीती महात्मे यांच्याकडेच यापुढेही ते काम राहील असेही विजय चौगुले यांनी स्पष्ट केले आहे.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

ध्यासपंथी

देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती…वाळवंटातुनी सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती --बा. भ. बोरकर जीवनभर एखादा ध्यास घेऊन वावरणार्‍या व्यक्ती...

ऐतिहासिक मालिका विजय

कसोटी क्रिकेटमधील वैयक्तिक नीचांकी धावसंख्या ते ऐतिहासिक मालिका विजय असे परस्परविरोधी क्षण टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौर्‍यात अनुभवायला मिळाले. राखेतून फिनिक्स पक्षी ज्याप्रमाणे...

तीन-चार दिवसांत मिळेल डिस्चार्ज

>> श्रीपाद नाईक यांनी दिली माहिती देवाची कृपा आणि सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. येत्या चार-पाच दिवसात...

केंद्रीय सचिवालय उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन ः मुख्यमंत्री

केंद्र सरकारची राज्यातील सर्व कार्यालये एका छताखाली आणण्यासाठी केंद्रीय सचिवालय उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल...

स्वातंत्र्यसैनिक व ‘मार्ग’चे प्रणेते गुरुनाथ केळेकर यांचे निधन

ज्येष्ठ गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक, कोकणी चळवळीतील एक नेते व ‘मार्ग’ ह्या रस्ता सुरक्षाविषयक चळवळीचे संस्थापक श्री. गुरुनाथ केळेकर (९१) यांचे काल पहाटे ३.३०...

ALSO IN THIS SECTION