चिखली येथे छाप्यात ४.५ लाखांचे ड्रग्ज जप्त

0
26

गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने बुधवारी मध्यरात्री चिखली येथे छापा घालून ज्ञानेंद्र स्वाईन (ओरिसा) याला अटक केली असून त्यांच्याकडून ४.५ लाखांचा गांजा हा अमलीपदार्थ जप्त केला आहे.