Home बातम्या गोव्याच्या नवनियुक्त राज्यपाल मृदुला सिन्हा यांचे स्वागत

गोव्याच्या नवनियुक्त राज्यपाल मृदुला सिन्हा यांचे स्वागत

0
गोव्याच्या नवनियुक्त राज्यपाल मृदुला सिन्हा यांचे स्वागत
गोव्याच्या नवनियुक्त राज्यपाल मृदुला सिन्हा यांचे काल गोव्यात आगमन झाले त्यावेळी विमानतळावर त्यांचे स्वागत करताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर. सिन्हा यांचा आज सकाळी ११.३० वा. राजभवनवर राज्यपालपदी शपथविधी होणार आहे.