गोव्याच्या सागरी हद्दीत येऊन बेकायदेशीरपणे मच्छिमारी करणारे कर्नाटकमधील ११ ट्रॉलर्स काल स्थानिक मच्छिमार व बेतुल किनारी पोलिसांनी पकडले. गोव्याच्या सागरी हद्दीत कर्नाटकचे सुमारे ३५ ट्रॉलर्स मच्छिमारी करीत.
त्यापैकी ११ ट्रॉलर्स पकडण्यात आले, तर इतरांनी पळ काढल्याचे सांगण्यात आले. पकडण्यात आलेल्या ११ पैकी १० उड्डपी येथील आहेत.

