25 C
Panjim
Monday, January 18, 2021

गोमेकॉत आणखी ३ संशयित दाखल

गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलच्या कोरोना खास वॉर्डात कोरोना संशयित ३  रुग्णांना काल दाखल करण्यात आले आहे.  कोरोना वॉर्डात कोरोना  २७ संशयित  रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोना संशयितांच्या ६३ नमुन्यांपैकी ६२ नमुन्यांचा अहवाल नकारात्मक आला आहे. एका नमुन्याचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.

मडगाव येथील ईएसआय हॉस्पिटलमध्ये ५ कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  आरोग्य खात्याकडे घरी विलगीकरणासाठी १९ जणांनी काल नोंदणी केली आहे. घरी विलगीकरणासाठी नोंदणी केलेल्यांची एकूण संख्या ९६१ वर पोहोचली  आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कातील ११ जणांना क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहेत. कोरोना संशयितांच्या संपर्कात आलेल्या ४९ जणांना मडगाव रेसिडेन्सी,  ओल्ड गोवा रेसिडेन्सीमध्ये १८, फोंडा उपजिल्हा हॉस्पिटमध्ये ६, उत्तर गोवा जिल्हा हॉस्पिटलमध्ये २, मये रेसिडेन्सीमध्ये १७, चिंचिणी उपजिल्हा हॉस्पिटलमध्य २ जणांना क्वारंटाईऩ करून  ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य खात्याच्या सूत्रांनी दिली.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

मागणी मान्य

अखेर मेळावलीवासीयांची मागणी मान्य झाली. त्यांनी स्थानिक आमदार विश्वजित राणे यांना नमवले. विश्वजितनी सरकारला नमवले आणि मेळावलीतून आयआयटी प्रकल्प अन्यत्र हलविण्यास सरकार...

मेळावलीतील आयआयटी प्रकल्पाचे

>> मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार शेळ-मेळावली येथील आयआयटी प्रकल्पाला स्थानिक लोकांचा असलेला तीव्र विरोध लक्षात...

आजपासून देशात कोरोना लसीकरण

>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...

आजपासून देशात कोरोना लसीकरण

>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...

पंतप्रधानांनी फोनद्वारे केली श्रीपादभाऊंची विचारपूस

अंकोल्याजवळ अपघातात जखमी झालेले व सध्या गोमेकॉमध्ये उपचार घेणारे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून...

ALSO IN THIS SECTION

शेतकर्‍यांसोबत केंद्राची नववी चर्चाही निष्फळ

सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यानंतर केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांत काल पुन्हा झालेली चर्चाही निष्फळ ठरली आहे काल ही एकूण...