बातम्या गेल गॅस दुर्घटनेतील बळींची संख्या १९ वर By Navprabha - June 29, 2014 0 51 FacebookTwitterPinterestWhatsApp आंध्र प्रदेशमधील पूर्व गोदावरी जिल्ह्याच्या नागरम या खेड्यात गेल्या शुक्रवारी झालेल्या गॅस दुर्घटनेतील बळींची संख्या आता १९ वर गेली आहे. तसेच उपचार घेणार्यांपैकी आणखी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.