गुरुप्रसाद पावसकर यांना पुरस्कार जाहीर

0
19

राज्य दिव्यांगजन आयोगाचे आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांना सर्वोत्कृष्ट दिव्यांगजन आयुक्त हा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच, राज्य आयोगाचे सचिव डॉ. ताहा हाजिक यांना सर्वोत्कृष्ट दिव्यांगजन हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. गोव्यात दिव्यांगजनासाठी उल्लेखनीय कार्य हाती घेतल्याने त्यांची राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारांसाठी निवड झाली आहे.