Home बातम्या गडचिरोलीत सहा माओवादी ठार

गडचिरोलीत सहा माओवादी ठार

0

गडचिरोली जिल्ह्याच्या इतापल्ली जंगलात पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत काल सहा माओवादी ठार झाले. येथे माओवादी कारवायांबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती, त्यानुसार सापळा रचण्यात आला होता.

चकमकीनंतर परिसरात झडतीदरम्यान, पोलिसांना शस्त्रास्त्रेही सापडली आहेत.