Home बातम्या खासदार सावईकर संसदीय समितीवर

खासदार सावईकर संसदीय समितीवर

0
खासदार सावईकर संसदीय समितीवर

दक्षिण गोव्याचे खासदार ऍड्. नरेंद्र सावईकर यांची संसदीय वाणिज्य समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करणारी अधिसूचना दि. १ रोजी जारी करण्यात आली आहे.