शिरवडे खारेबांध व बाळ्ळी येथे दोघेजण विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडल्याची घटना काल घडली. शिरवडे खारेबांध येथे आपल्या पंख्याच्या दुरुस्तीचे काम करताना संजय डोंगरे (53) यांना विजेचा धक्का बसला व त्यांचा मृत्यू झाला. बाळ्ळी येथे नारळ काढण्यासाठी माडावर चढताना वीज वाहिन्यांचा स्पर्श होऊन दिलीप सिंग (21) या तरुणाचा मृत्यू झाला. तो मूळ झारखंड येथील असून त्याला नारळ

