Home बातम्या खनिज साठे तपासणीस प्रारंभ

खनिज साठे तपासणीस प्रारंभ

0

खाण कंपन्यांनी आपल्या खाणींवर तसेच जेटींवर असलेल्या खनिज साठ्यांविषयी खाण खात्याला जी माहिती पुरवली होती त्या माहितीच्या आधारावर खाण खात्याने कालपासून हे साठे तपासून पाहण्याचे काम सुरू केल्याची महिती खाण संचालक प्रसन्न आचार्य यांनी काल दिली.

निर्यात करण्यापूर्वी या खनिज साठ्यांविषयीचे सर्व तपशील गोळा करण्यात येणार असून कायदेशीर साठ्यांबाबतच खाते काय तो निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.