Home बातम्या कृषी जमिनीत भराव; आक्षेप

कृषी जमिनीत भराव; आक्षेप

0

कदंबा बसस्थानकावर कृषी जमिनीत मातीचा भराव टाकत असल्याने माडेल व परिसरांतील लोकांनी संताप व्यक्त करून ते काम बंद पाडले. त्याजागी पिकप व रिक्षा स्थानक बांधण्यासाठी पालिकेने काम सुरू केले असले तरी स्थानिक लोकांना विश्वासात न घेतल्याने गोंधळ झाला.

दुपारी नगराध्यक्ष आर्थुर डिसिल्वा यांनी घटनास्थळी भेट दिली असता स्थानिक लोकांनी त्याला घेराव घालून जाब विचारला. नगराध्यक्षानी या जागी पे पार्किंग करण्यात येत असून ते रिक्षा व पिकपसाठी असल्याचे सांगितले.