बातम्या कृषी अभ्यासक्रमाला मिळाली मान्यता By Editor Navprabha - October 29, 2025 0 19 FacebookTwitterPinterestWhatsApp गोवा कृषी महाविद्यालयाच्या बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी अभ्यासक्रमाला नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) कडून मान्यता मिळाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.