कुस्तीपटूंचे आंदोलन मागे

0
5

गेल्या पाच महिन्यांपासून भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात सुरू असलेले आंदोलन कुस्तीपटूंनी अखेर मागे घेतले. आता आपली लढाई रस्त्यावर न जाता न्यायालयात लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली.