कुंकळकरांना २३ रोजी आमदारकीची शपथ

0
89

पणजी मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सिध्दार्थ कुंकळकर येत्या दि. २३ रोजी सकाळी १०.३० वा. सभापती राजेंद्र आर्लेकर यांच्यासमोर आमदारकीची शपथ घेतील. पणजी मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे श्री. कुंकळकर भरघोस मतांनी विजयी झाले होते. त्यांनी कॉंग्रेसचे उमेदवार सुरेंद्र फुर्तादो यांचा पराभव केला होता.