कालापूर चार खांबांजवळ अपघात, एक ठार २ जखमी

0
135

मळा पणजी येथून कालापूरला जाणार्‍या मार्गावरील चार खांबांजवळ एका भरधाव कारगाडीने संरक्षक भिंतीला जोरदार धडक दिल्याने चार चाकी वाहनातील अमर मायानाथ (२४) मेरशी येथील व्यक्तीचे जागीच निधन झाले. तर दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचार्थ बांबोळी येथील गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले आहेत.