Home बातम्या काँग्रेस – गोवा फॉरवर्डयुतीची अधिकृत घोषणा

काँग्रेस – गोवा फॉरवर्डयुतीची अधिकृत घोषणा

0

काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आघाडीची अधिकृत घोषणा काल केली. तथापि, दोन मतदारसंघात त्यांच्यात मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. काँग्रेस 36 जागा आणि गोवा फॉरवर्ड 9 जागा मिळून 45 जागा लढविणार आहेत. त्यात 2 मतदारसंघांत त्यांच्यात मैत्रीपूर्ण लढती होतील, तर पाच मतदारसंघांत प्रबळ अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला जाणार आहे.