कळंगुट सरपंचांच्या वाहनाची तोडफोडप्रकरणी तक्रार दाखल

0
6

कळंगुट पंचायतीने शिवरायांचा अवैध पुतळा हटवण्याची नोटीस बजावल्यानंतर मंगळवारी झालेल्या आंदोलनादरम्यान सरपंच जोजेफ सिक्वेरा यांच्या खासगी वाहनाची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणी सिक्वेरा यांनी कळंगुट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.