कर्नाटकात १३ भाजप आमदारांचा राजीनामा

0
58

काल कर्नाटकातील सत्ताधारी भाजपच्या १३ अ्रामदारांनी सभापती के. जी. बोपय्या यांच्याकडे आपले राजीनामे सादर केले. हे आमदार भाजप सोडून गेलेले माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयूराप्पा गटाचे समर्थक मानले जातात.

हे १३ आमदार लवकरच भाजप सोडून येडीयूराप्पा यांच्या कर्नाटक जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले.