29 C
Panjim
Monday, September 28, 2020

कर्नाटकातील बंडखोर सभापतींसमोर हजर

कर्नाटकातील कॉंग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर आमदारांनी काल संध्याकाळपर्यंत सभापतींसमोर हजर राहावे तसेच राजीनाम्याबाबत सभापती के. आर. रमेश कुमार यांनी त्वरित निर्णय घ्यावा असा आदेश काल सर्वोच्च न्यायालयाने दिला. बंडखोर आमदारांनी पोलीस सुरक्षा द्यावी, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर कर्नाटकातील सर्व बंडखोर आमदार काल संध्याकाळी ६ वाजता विधानसभा अध्यक्षांना भेटले. त्यांनी पुन्हा योग्य नमुन्यात विधानसभा अध्यक्षांना राजीनामे सादर केले. त्यांनी राजीनामा सादर करून ते स्वीकारण्याचा हट्ट धरला. मात्र, सभापतींनी आपण तसे करू शकत नाही. आपल्याला ते तपासून पाहावे लागतील. उच्च न्यायालयाला आपण तसे कळविले असल्याचे सांगितले.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

देवसू-पेडणे येथे अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

काल रविवार दि. २७ रोजी सकाळी ११.३० वाजता प्रज्ञा हायस्कूल देवसू येथे दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा रस्त्यावर गतिरोधकावरून उसळून पडल्याने डोक्याला गंभीर...

कृषी विधेयकांविरोधात आज कॉंग्रेसचा मोर्चा

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांच्या विरोधात आज सोमवार दि. २८ रोजी गोवा प्रदेश कॉंग्रेस समिती राजभवनवर मोर्चा नेणार असल्याचे काल प्रदेश कॉंग्रेश सरचिटणीस...

आयआयटी विरोधकांसोबत आज मुख्यमंत्र्यांची बैठक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुळेली येथील नियोजित आयआयटी संकुलाला विरोध करणार्‍या स्थानिक ग्रामस्थांची एक बैठक आज सोमवारी सकाळी ११ वाजता आल्तिनो...

आत्मनिर्भर भारताचा शेतकरी कणा ः मोदी

>> ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांकडून शेतकर्‍यांचे कौतुक आपल्या देशातला शेतकरी हा आत्मनिर्भर भारताचा कणा आहे. जो जमिनीशी जोडलेला असतो...

तिन्ही कृषी विधेयकांना राष्ट्रपतींची मान्यता

संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजुरी मिळालेल्या तीन कृषी विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या सहीसह मान्यता दिली आहे. त्यामुळे आता या तिन्ही विधेयकांचे...

ALSO IN THIS SECTION