बातम्या एम. के. शेख प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष By Navprabha - January 8, 2015 0 112 FacebookTwitterPinterestWhatsApp एम. के. शेख यांची प्रदेश कॉंग्रेसवर उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यास पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी मान्यता दिल्याची माहिती प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी काल दिली.